Product details
ISBN : Null
Publisher : ASHTVINAY PRAKASHAN; 1st edition (20 March 2017)
Language : Marathi
Hardcover Pages : 160
Item Weight : 70 g
Dimensions : 22 x 14 x 0.5 cm
Country of Origin : India
Importer : ASHTVINAY PRAKASHAN
Packer : ASHTVINAY PRAKASHAN
Generic Name : Book
Author : Dr.Vinod Anavrat
ASHT11
Bhim Viruddh Jay Bhim
MARATHI₹150.00
अभिवादने ही आपल्या सामाजिक गरजेपोटी निर्माण केली जातात. संवादी होण्यासाठी ती प्रायमर (प्राथमिकी) स्वरूपाची असल्याने माणसांना जोडण्यासाठी असतात. अबौध्द किंवा मुस्लिम/हिंदू /ख्रिश्चन/जैन व्यक्तीशी संवादी होताना आपण त्याला ‘जय भीम’ किंवा ‘नमो बुध्दाय’ असे म्हणत नाही. कारण त्यांच्या धारणा भिन्न असल्याने ‘आपण आणि तो’ अशा उभयतांना अनुकूल असणारे अभिवादन करतो. म्हणजेच अभिवादने ही परिस्थिती आणि व्यक्ती/समाज नुसार बदलत राहणे हे अपरिहार्य आहे. एकच अभिवादन आपल्या सर्व सामाजिक संबंधाच्या दृढतेसाठी उपयुक्त ठरू शकत नाही. तसेच बौध्द म्हणून एकरूप होण्याच्या प्रक्रियेत ‘जय भीम’ हे अभिवादन संयुक्तिक ठरू शकणार नाही.
Out of stock









Reviews
There are no reviews yet.